सध्या संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्थान कडे लागलेल आहे... अवघ्या 103 दिवसात अमेरिकेच्या नाकावर टिच्चून तालिबानने अफगाणिस्तानवर राज्य मिळवलं आहे... याबद्दल आता संपूर्ण जगातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे त्यातच आपले मराठी कलाकार सुद्धा याबाबत व्यक्त होत त्याबद्दल चिंता व्यक्त करताना दिसले आहेत
Chitralivo
#shalvakinjawadekar #Sonaleekulkarni # #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber